Sau Book Gallery
Search

Cart

गोंडर - 1

गोंडर Gondar

450

Product Description

पुस्तकाचे नाव - गोंडर लेखक - अशोक कुबडे प्रकाशक - इसाप प्रकाशन मुखपृष्ठसहित पानांची संख्या -232 अशोक कुबडे यांची 'गोंडर' ही पहिलीच कादंबरी साहित्यप्रांतात दाखल होत आहे. सामाजिक अभिसरणाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरचे जगणं अंतःप्रवाहासह अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे. पूर्वी गावगाड्यात बाराबलुतेदार ही संस्था होती. न्हावी हा या समाजसंस्थेचा महत्त्वाचा घटक होता. न्हावी समाजाचा यशवंत हा या कादंबरीचा नायक. शिक्षणाविषयी कमालीची आस्था असलेल्या पिढीचा तो प्रतिनिधी. बाबासाहेबांचे विचार शिरोधार्य मानून सामाजिक परिवर्तनाची पायवाट प्रशस्त करू पाहणारा हा नायक पारंपरिक विचारांच्या विरोधात कशा रीतीने संघर्ष करतो; याचा पट मांडणारी ही वर्तमान कथा आहे. कथानकाला गतिमान करणारी भाषा आणि निवेदनातील नेमकेपणा यामुळे ही कादंबरी वाचनीय झालेली आहे. समाजवास्तवाला थेट भिडणारी तरी कलात्मक भान अबाधित ठेवणारी महत्त्वाची कलाकृती म्हणून या कादंबरीची नोंद घ्यावी लागेल. अशोक कुबडे यांच्या लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा ! ...Read More

Find us here

Collection

Special Discount

  • विशेष सवलत

Fiction /काल्पनिक

  • कादंबरी
  • कवितासंग्रह
  • कथासंग्रह

Non Fiction /अकाल्पनिक

  • Best Seller Book's
  • स्पर्धा परीक्षा
  • कायदेविषयक
  • चरित्र
  • कवितासंग्रह
  • इतिहास

Children

  • शैक्षणिक पुस्तके

New Arrivals

  • आंबेडकरी साहित्य
  • वैचारिक
  • लोकवाङ्‌मय गृह
  • शिक्षण
  • डॉ. आ. ह. साळुंखे
  • शब्द शिवार प्रकाशन
  • सांस्कृतिक
  • स्त्री संस्कृती
  • अंधश्रद्धा निर्मूलन
  • शेती
  • बालसाहित्य
  • सचित्र
  • आत्मकथन
  • विज्ञान
  • निसर्ग
  • व्याख्याने / भाषणे
  • सांस्कृतिक / मनोरंजन
  • प्रसारमाध्यमे
  • लेखसंग्रह
  • संपादन
  • मुलाखत
  • अनुवाद / भाषांतर
  • अनुवाद / भाषांतर / संपादन
  • अंक / दिवाळी अंक / विशेषांक
  • विमलकीर्ती प्रकाशन
  • जिजाई प्रकाशन
  • More Items


Visit our store

4/A/1/2 Mahavir College Chowk, Near Vakratund Motors, KOLHAPUR, MAHARASHTRA, 416003